Ferfar #2623 · करम
सोनपेठ, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-06 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 87/क
- Talathi
- परमानंद महालिंगअप्पा जमशेटे
- First seen
- 13h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026
अर्जदार आत्माराम राणबा रोडे रा.करम यांनी अर्ज दिला कि त्यांचे शेत जमीन शिवार मौ.करम मधील सर्वे न.87/क मध्ये 00 हे 70 आर पो.ख.0.01 आर एवढी शेत जमीन असुन सदर गटावर त्यांचे आत्माराम राणू रोडे असे झाले आहे .तरी त्यांनी दिलेल्या विनंती अर्ज व आधार कार्ड व फेरफार नक्कल दिलेवरून त्यांचे आत्माराम राणबा रोडे असे नाव करण्यात येते.त्यांचा जुना फेरफार न. 2406 हा आहे
करिता नोंद मंजुरीस्तव सादर .