सातबारा Watch

← करम

Ferfar #2625 · करम

सोनपेठ, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-24
Objection until
2026-11-08 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
17/अ
Talathi
परमानंद महालिंगअप्‍पा जमशेटे
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 24-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22-10-2026 अर्जदार:- कविता विष्णू पोते यांनी अर्ज दिला कि,त्यांची मालकी असलेल्या शेत शिवार मौजे करम येथील ग.नं./ सर्वे नं.17/अ मध्ये त्यांनी एक स्वतंत्र बोअरवेल घेतला आहे.त्यांची नोंद ७/१२ च्या ईतर अधिकारात घेण्यात यावी म्हणुन त्यांनी विनंती अर्ज, दप्तरी शपथ पत्र ,नोट कॅमफोटो दिले वरून व बोअरवेल ची पाहणी करून पंचनामा करण्यात आला. त्यानुसार नोंद घेण्यात आली. फेरफार मंजुरीस्तव सादर.