सातबारा Watch

← करम

Ferfar #2633 · करम

सोनपेठ, परभणी · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-05
Objection until
2026-11-20 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
73/ब
Talathi
परमानंद महालिंगअप्‍पा जमशेटे
First seen
2h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 05-11-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04-11-2026 लिहून देणार : तुळजा भवानी अर्बन बँक शाखा सोनपेठ लिहून घेणार : शेख मोसीन शेख बाशुमियाँ यांनी सर्व्हे क्रमांक : 73/ब तपशिल : दिनांक 01/10/2021 रोजी तुळजाभवानी अर्बन मल्टिस्टेट को - ऑप क्रेडीट सोसायट चा शेख मोसीन शेख बाशुमियाँ यांच्या नावे र.रु.200000/- कर्ज. - 2195 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.