सातबारा Watch

← उखळी बु.

Ferfar #2902 · उखळी बु.

सोनपेठ, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
147/ग
Talathi
निकीता बसवराज बिबेकर
First seen
5h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 अर्जदार तथा जमीन मालक अंजानराव विठ्ठलराव चौधरी यांनी अर्ज केला की मौ. उखळी बु मधील गट नंबर 147/ग मध्ये इतर हक्कात एक स्वतंत्र बोअरची नोंद घेण्यात यावी या वरुन स्थळ पाहनी व पंचनामा केला व सदरील नोंद घेण्यात आली. नोंद घेण्यासाठी 100 च्या बॉन्डवर विहीर असल्याबाबत शपथपत्र करुन दिले आहे. संबधीत कागदपत्रे दप्तरी दाखल नोंद मंजुरीस्तव सादर.