सातबारा Watch

← पारधवाडी

Ferfar #1897 · पारधवाडी

सोनपेठ, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
207/ब
Talathi
प्रशांत लक्ष्मण कठाळे
First seen
5h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 नोदीचा प्रकार:- संमतीपत्र माहिती मिळालेचा दिनांक:- 03/11/2026 फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026 संमतीपत्र लिहुन देणार व घेणार:- बंकट रामभाऊ खाडे, गोविंद बंकट खाडे, लक्ष्मी श्रीराम दौंड, सागर बंकट खाडे, रेखा संभू दहिफळे, शिवकन्या गणेश चाटे, रुक्मिण प्रदीप चौधर यांची मौजे पारधवाडी गट/सर्वे नं.207/ब व खाते क्रमांक 176 मधील 1 हे 21 आर व पोट खराब 0.08 आर नावे असलेली सामाईक शेतजमीन पैकी त्यांनी खालीलप्रमाणे कायमची वाटुन घेतली. • गोविंद बंकट खाडे यांना मौजे पारधवाडी येथील गट/सर्वे नं. 207/ब मधील 1 हे 21 आर व पोट खराब 0.08 आर लागवडी योग्य शेतजमीन लिहुन देणार यांनी संमतीपत्राने कायमची वाटून दिली. वरील संमतीपत्र लिहुन देणार व घेणार यांना मान्य व कबूल आहे. वरील संमतीपत्र दि. 01/07/2026 रोजी 500 रु. मुद्रांकपेपरवर संमतीपत्र नोंद क्र. 860/2026 प्रमाणे विनामोबदला लिहून दिलेले संमतीपत्र सबब घेणाऱ्याच्या नावे ७/१२ वर नोंद घेण्यात आली. करिता फेरफार मंजुरीस्तव सादर.