सातबारा Watch

← दहीखेड

Ferfar #5907 · दहीखेड

सोनपेठ, परभणी · JSON

Type
बोअरवेल नोंद
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
156
Talathi
निरडे अतुल विश्‍वनाथ
First seen
16h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोअरवेल नोंद फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 अर्जदार :- ऋतुजा बबन पवार व बबन तोलाजी पवार यांनी अर्ज दिला कि त्यांची जाती मालकीची शेत जमीन मौजे दहीखेड गट/सर्वे नंबर 156 मध्ये असुन त्यांनी जमीन सिंचनासाठी एक नवीन बोअरवेल घेतला असुन त्याची नोंद ७/१२ च्या इतर घेण्यात यावी म्हणून दफ्तरी विनंती अर्ज, बोअरवेल पंचनामा,नोट कॅम फोटो, बोअरवेल पावती व १०० रुपये बॉंड वर शपथपत्र दिल्या वरून फेरफार नोंद घेण्यात आली.फेरफार मंजुरीस्तव सादर.