सातबारा Watch

← सोनखेड

Ferfar #2758 · सोनखेड

सोनपेठ, परभणी · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-09
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
16
Talathi
निरडे अतुल विश्‍वनाथ
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 09-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09-10-2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : जा.क्रं.2026/जमा-1/एसआर-85/2757 आदेश दिनांक : 24/09/2026 तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी यांचे आदेश क्रं.जा.क्रं.2026/जमा-1/एसआर-85/2757 दि.24/09/2026 नुसार मौजे सोनखेड येथील ग.नं.16 मध्ये महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम 1966 चे कलम 85(2)अंतर्गत क्षेत्र वाटपाचे आदेश प्राप्त झाले ज्याचा तपशील पुढीलप्रमाणे, मौजे सोनखेड येथील ग.नं.16 मधील अशोक उत्तम खवले,सर्जेराव उत्तमराव खवले यांच्या नावे सामाईक असेलेली 1 हे 12 आर पो.ख.0.02 आर शेतजमीन हे त्यांनी दि.01/09/2026 रोजी तहसील कार्यालय सोनपेठ येथे हजर राहून खालीलप्रमाणे वाटपास संमती दिली. *अशोक उत्तम खवले ग.नं.16 क्षेत्र 0 हे 27 आर व पो.ख.0.01 आर. *सर्जेराव उत्तमराव खवले ग.नं.16 क्षेत्र 0 हे 85 आर व पो.ख.0.01 आर. मा.तहसीलदार सोनपेठ यांच्या 85(2)च्या आदेशाने फेरफार नोंद घेण्यात आली.फेरफार मंजुरीस्तव सादर.