सातबारा Watch

← सोनखेड

Ferfar #2761 · सोनखेड

सोनपेठ, परभणी · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-17
Objection until
2026-11-01 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
134, 135
Talathi
निरडे अतुल विश्‍वनाथ
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/10/2026 अधिकारी : उपविभागीय अधिकारी आदेश क्रमांक : प्रकरण क्रमांक 2024/आर/ओआर/ आदेश दिनांक : 28/05/2025 मा.शैलेश लाहोटी, उपविभागीय अधिकारी, पाथरी यांचे न्यायालयीन प्रकरण क्रमांक 2024/आर/ओआर/ प्रकरण दि.16/05/2024 आदेश पारित दि.28/05/2025 नुसार मौजे सोनखेड येथील अपिलार्थी:-1.रामभाऊ शंकर घुगे 2.दामोदर शंकर घुगे व उत्तरार्थी:-1.बाळासाहेब किशनराव घुगे 2.सतिश रघुनाथ घुगे 3.विलास रघुनाथ घुगे यांच्या मध्ये मा. उपविभागीय अधिकारी, पाथरी यांचे न्यायालयात सुनावणी होऊन खालीलप्रमाणे दुरुस्तीचे आदेश प्राप्त झाले मौजे सोनखेड येथील वादग्रस्त ग.नं.134 मध्ये महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम 1966 चे कलम 247 अन्वये फेरफार क्रं.370 हा गट क्रं.135 व 134 च्या वाटणीक्षेत्राचे मर्यादेत रद्द करण्यात येतो तसेच फेरफार क्रं.2169 व 2243 पूर्णता रद्द करण्यात येतो ज्याचा तपशील पुढीलप्रमाणे, मौजे सोनखेड येथील ग.नं.134 मधील उत्तरार्थी 1,2,3, यांच्या नावे असलेले एकुण क्षेत्र 1 हे 47 आर शेतजमीन अपिलार्थी 1,2 यांच्यानावे 8 आणे हिस्सा प्रमाणे फेरफार नोंदीत करण्याचे आदेश प्राप्त झाले. तसेच मौजे सोनखेड येथील ग.नं.135 मधील अपिलार्थी 1 व 2 च्या नावे असलेले क्षेत्र 1 हे 40 आर पो.ख.0.05 आर शेतजमीन उत्तरार्थी 1,2,3 यांच्या नावे करण्याचे मा.उपविभागीय अधिकारी पाथरी यांचे आदेश प्राप्त झाल्यावरून फेरफार नोंद घेण्यात आली.