सातबारा Watch

← धारासूर

Ferfar #4693 · धारासूर

गंगाखेड, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
98
Talathi
भगवान गव्‍हाणे
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 अर्जदार दगडू पाडुरंग राठोड रा धारासुर यांनी अर्ज देवून कळविले की, त्‍यांचे मौजे धारासुर शिवारातील स.नं./गट नं 98 असून त्‍यामध्‍ये त्‍यांनी एक स्‍वतंत्र बोअर घेतलेला आहे व त्‍याची सातबारावर नोंद करावयाची आहे. त्‍यानूसार अर्जदाराचा अर्ज, शपथपत्र आधारे फेरफार रजिस्‍टरला बोअरवेलची नोंद घेण्‍यात आली