सातबारा Watch

← धारासूर

Ferfar #4694 · धारासूर

गंगाखेड, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
380
Talathi
भगवान गव्‍हाणे
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 अर्जदार अश्विनी संदिप जाधव रा धारासुर यांनी अर्ज देवून कळविले की, त्‍यांचे मौजे धारासुर शिवारातील स.नं./गट नं 380 मध्ये जमीन असून त्‍यामध्‍ये त्‍यांनी एक स्‍वतंत्र बोअरवेल घेतलेला आहे व त्‍याची सातबारावर नोंद करावयाची आहे.त्‍यानूसार अर्जदाराचा अर्ज, शपथपत्र आधारे फेरफार रजिस्‍टरला बोअरवेलची नोंद घेण्‍यात आली.