Ferfar #4696 · धारासूर
गंगाखेड, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-06 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 227
- Talathi
- भगवान गव्हाणे
- First seen
- 13h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026
अर्जदार भगवान वसंत चव्हाण रा धारासुर यांनी अर्ज देवून कळविले की, त्यांचे मौजे धारासुर शिवारातील स.नं./गट नं 227 मध्ये जमीन असून त्यामध्ये त्यांनी एक स्वतंत्र बोअरवेल घेतलेला आहे व त्याची सातबारावर नोंद करावयाची आहे.त्यानूसार अर्जदाराचा अर्ज, शपथपत्र आधारे फेरफार रजिस्टरला बोअरवेलची नोंद घेण्यात आली.