Ferfar #4698 · धारासूर
गंगाखेड, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 235
- Talathi
- भगवान गव्हाणे
- First seen
- 13h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
अर्जदार बालासाहेब भिमा राठोड रा धारासुर यांनी अर्ज देवून कळविले की, त्यांचे मौजे धारासुर शिवारातील स.नं./गट नं मौजे 235 असून त्यामध्ये त्यांनी एक स्वतंत्र बोअर घेतलेला आहे व त्याची सातबारावर नोंद करावयाची आहे.
त्यानूसार अर्जदाराचा अर्ज, शपथपत्र आधारे फेरफार रजिस्टरला बोअरवेलची नोंद घेण्यात आली