सातबारा Watch

← धारासूर

Ferfar #4700 · धारासूर

गंगाखेड, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
656
Talathi
भगवान गव्‍हाणे
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26-10-2026 अर्जदार प्रयागबाई निवृत्ती कांबळे रा मैराळसावंगी यांनी अर्ज देवून कळविले की, त्‍यांचे मौजे धारासुर शिवारातील स.नं./गट नं मौजे 656 असून त्‍यामध्‍ये त्‍यांनी एक स्‍वतंत्र बोअर घेतलेला आहे व त्‍याची सातबारावर नोंद करावयाची आहे. त्‍यानूसार अर्जदाराचा अर्ज, शपथपत्र आधारे फेरफार रजिस्‍टरला बोअरवेलची नोंद घेण्‍यात आली