सातबारा Watch

← धारासूर

Ferfar #4705 · धारासूर

गंगाखेड, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
655
Talathi
भगवान गव्‍हाणे
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27-10-2026 अर्जदार बिभिषण शाहुराव जाधव रा मैराळसावंगी यांनी अर्ज देवून कळविले की, त्‍यांचे मौजे धारासुर शिवारातील स.नं./गट नं 655 मध्येजमीन असून त्‍यामध्‍ये त्‍यांनी एक स्‍वतंत्र बोअरवेल घेतलेली आहे व त्‍याची सातबारावर नोंद करावयाची आहे. त्‍यानूसार अर्जदाराचा अर्ज, शपथपत्र आधारे फेरफार रजिस्‍टरला बोअरवेल नोंद घेण्‍यात आली.