Ferfar #4709 · धारासूर
गंगाखेड, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 300
- Talathi
- भगवान गव्हाणे
- First seen
- 7h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29-10-2026
अर्जदार दत्तराव नामदेव कदम रा धारासुर यांनी अर्ज देवून कळविले की, त्यांचे मौजे धारासुर शिवारातील स.नं./गट नं 300 मध्येजमीन असून त्यामध्ये त्यांनी एक स्वतंत्र बोअरवेल घेतलेली आहे व त्याची सातबारावर नोंद करावयाची आहे.
त्यानूसार अर्जदाराचा अर्ज, शपथपत्र आधारे फेरफार रजिस्टरला बोअरवेल नोंद घेण्यात आली