सातबारा Watch

← धारासूर

Ferfar #4710 · धारासूर

गंगाखेड, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
230
Talathi
भगवान गव्‍हाणे
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29-10-2026 अर्जदार भगवान लक्ष्मण राठोड रा. धारासुर यांनी अर्ज देवून कळविले की, त्‍यांचे मौजे धारासुर शिवारातील गट नं. 230 मध्‍ये 0 हे. 41 आर. शेतजमीन आहे. परंतू सदरील सातबारावर त्‍यांचे नाव भगवान लक्ष्मण असे असून त्‍यापूढे आडनावाचा उल्‍लेख नाही. त्‍यामूळे आधारकार्डवरील नावाप्रमाणे त्‍यांचे पूर्णनाव भगवान लक्ष्मण राठोड असे करणे करीता अर्ज केला आहे. अर्जदाराचा अर्ज, शपथपत्र आणि स्‍थानिक चौकशी आधारे फेरफार रजिस्‍टरला नाव दुरूस्‍तीची नोंद घेण्‍यात आली. अर्जदार रामराव लक्ष्मण राठोड रा. धारासुर यांनी अर्ज देवून कळविले की, त्‍यांचे मौजे धारासुर शिवारातील गट नं. 230 मध्‍ये 0 हे. 41 आर. शेतजमीन आहे. परंतू सदरील सातबारावर त्‍यांचे नाव रामराव लक्ष्मण असे असून त्‍यापूढे आडनावाचा उल्‍लेख नाही. त्‍यामूळे आधारकार्डवरील नावाप्रमाणे त्‍यांचे पूर्णनाव रामराव लक्ष्मण राठोड असे करणे करीता अर्ज केला आहे. अर्जदाराचा अर्ज, शपथपत्र आणि स्‍थानिक चौकशी आधारे फेरफार रजिस्‍टरला नाव दुरूस्‍तीची नोंद घेण्‍यात आली.