Ferfar #3539 · रुमणा ज.
गंगाखेड, परभणी · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 370
- Talathi
- राजकुमार शिवाजी ककमारे
- First seen
- 9h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 16-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16-10-2026
लिहून देणार : स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा दैठणा
लिहून घेणार : रेखाबाई राम सोळंके
यांनी सर्व्हे क्रमांक : 370 तपशिल : स्टेट बँक ऑफ हैद्राबाद शाखा दैठणा याचं रेखाबाई भ्र राम सोळंके यांनी रु 95000 कर्ज घेतले - 2308
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील जा.क्र. REF NO. ADV/S/2026-2027/3 दि. 16/10/2026 रोजीचे पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.