सातबारा Watch

← रुमणा ज.

Ferfar #3540 · रुमणा ज.

गंगाखेड, परभणी · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
246
Talathi
राजकुमार शिवाजी ककमारे
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 22-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21-10-2026 लिहून देणार : स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा दैठणा लिहून घेणार : कोंडाबाई जगन्नाथ सोळंके यांनी सर्व्हे क्रमांक : 246 तपशिल : एस.बी.एच.शा.दैठ्णा चे कर्ज कोडाबाई जगन्नाथ कडे रु. २,३०,००० - 2532 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील जा.क्र. REF. NO. ADV/S/2026-2027/6 दि.21/10/2026 रोजीचे पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.