Ferfar #3544 · रुमणा ज.
गंगाखेड, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 301
- Talathi
- राजकुमार शिवाजी ककमारे
- First seen
- 7h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026
अर्जदार स्वाती उमाकांत यानपल्लेवार यांनी अर्ज दिला की रूमणा (ज) शिवारात शेत गट नं 301 मध्ये त्यांची 1 हे 53 आर अशी शेतजमीन असून त्यामध्ये त्यांनी एक बोअरवेल खोदला आहे. सदर बोअरवेल 7/12 च्या इतर हक्कात लावण्यासाठी त्यांनी दिलेल्या अर्ज व शपथपत्रावरून इतर हक्कात बोअरवेलची नोंद घेण्यात आली. करिता नोंद मंजुरीस्तव सादर.