सातबारा Watch

← रुमणा ज.

Ferfar #3545 · रुमणा ज.

गंगाखेड, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
274, 324
Talathi
राजकुमार शिवाजी ककमारे
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 अर्जदार मीनाबाई चंद्रभान सोळंके यांनी अर्ज दिला की रूमणा (ज) शिवारात शेत गट नं 274 मध्ये त्यांची 0 हे 93 आर अशी शेतजमीन असून त्यामध्ये त्यांनी एक बोअरवेल खोदला आहे. सदर बोअरवेल 7/12 च्या इतर हक्कात लावण्यासाठी त्यांनी दिलेल्या अर्ज व शपथपत्रावरून इतर हक्कात बोअरवेलची नोंद घेण्यात आली. करिता नोंद मंजुरीस्तव सादर. अर्जदार चैतन्य चंद्रभान सोळंके यांनी अर्ज दिला की रूमणा (ज) शिवारात शेत गट नं 324 मध्ये त्यांची 0 हे 77 आर अशी शेतजमीन असून त्यामध्ये त्यांनी एक बोअरवेल खोदला आहे. सदर बोअरवेल 7/12 च्या इतर हक्कात लावण्यासाठी त्यांनी दिलेल्या अर्ज व शपथपत्रावरून इतर हक्कात बोअरवेलची नोंद घेण्यात आली. करिता नोंद मंजुरीस्तव सादर.