सातबारा Watch

← रुमणा ज.

Ferfar #3546 · रुमणा ज.

गंगाखेड, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
236
Talathi
राजकुमार शिवाजी ककमारे
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 अर्जदार हरीभाऊ अशोक कच्छवे यांनी अर्ज दिला की रूमणा (ज) शिवारात शेत गट नं 236 मध्ये त्यांची 0 हे 53 आर अशी शेतजमीन असून त्यामध्ये त्यांनी एक बोअरवेल खोदला आहे. सदर बोअरवेल 7/12 च्या इतर हक्कात लावण्यासाठी त्यांनी दिलेल्या अर्ज व शपथपत्रावरून इतर हक्कात बोअरवेलची नोंद घेण्यात आली. करिता नोंद मंजुरीस्तव सादर.