Ferfar #3505 · जवळा रु.
गंगाखेड, परभणी · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026
लिहून देणार : महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा गंगाखेड
लिहून घेणार : रामराव मारोतराव कदम
यांनी सर्व्हे क्रमांक : 159 तपशिल : म.ग्रा.बँकेचे कर्ज-73,000/. रामकरण मारोती कडे - 1085
सर्व्हे क्रमांक : 71 तपशिल : महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा गंगाखेड चे रामकरण मारोती७३००० रु - 1085
सर्व्हे क्रमांक : 71 तपशिल : म.ग्रा.बँक गंगाखेडचा बोजा 40,000/-रामकरणर मारोतीकडे. - 1023
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील जा.क्र. MGB/gangakhed/197/2026-27 दि. 05/10/2026 रोजीचे पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.