सातबारा Watch

← सायाळा सु.

Ferfar #1785 · सायाळा सु.

गंगाखेड, परभणी · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
196
Talathi
राजकुमार शिवाजी ककमारे
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026 लिहून देणार : सुंदरलाल सावजी अर्बन को - ऑप. बँक लि. जिंतूर लिहून घेणार : पिंगलाबाई बाबुराव पवार , बाबुराव माणिकराव पवार यांनी सर्व्हे क्रमांक : 196 तपशिल : सुंदरलालजी आर्बन जिंतुर बाबुराव माणिक त्यांची पत्नी पिंगलाबाई बाबुराव यानी २०००,०००/ - 810 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील जा.क्र. 04/151/2026-27 दि. 05/10/2026 रोजीचे पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.