सातबारा Watch

← खळी

Ferfar #2635 · खळी

गंगाखेड, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
335
Talathi
खळीकर अनिल सखारामपंत
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27-10-2026 आदित्य ओंकार गोविंदराव, आरुष ईष्वर पवार अ.पा.क. ओंकार गोविंदराव पवार यानी अर्ज दिला कि, खळी शिवारातील शेत गट नं 335 मध्ये त्यांनी नविन स्व्तंत्र बोअरवेल खोदला आहे. सदर बोअरवेल 7/12 च्या इतर हक्कात लावण्यासाठी त्यांनी दिलेल्या 2514/26, 2516/26 दिनांक 27/10/2026 रोजी चे शपथपत्रावरून व अर्जावरून प्रत्यक्ष जायमोक्यावर जावून सदर बोअरवेलची स्थळ पहाणी पंचनामा करून इतर हक्कात बोअरवेलची नोंद घेण्यात आली. नोंद मंजुरीस्तव सादर.