सातबारा Watch

← मैराळसावंगी

Ferfar #668 · मैराळसावंगी

गंगाखेड, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-17
Objection until
2026-11-01 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
108
Talathi
भगवान गव्‍हाणे
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 अर्जदार शिवानंद दौलतराव जाधव रा मैराळसावंगी यांनी अर्ज देवून कळविले की, त्‍यांचे मौजे मैराळसावंगी शिवारातील स.नं./गट नं मौजे मैराळसावंगी 108 मध्येजमीन असून त्‍यामध्‍ये त्‍यांनी एक स्‍वतंत्र बोअरवेल घेतलेली आहे व त्‍याची सातबारावर नोंद करावयाची आहे. त्‍यानूसार अर्जदाराचा अर्ज, शपथपत्र आधारे फेरफार रजिस्‍टरला बोअरवेल नोंद घेण्‍यात आली