सातबारा Watch

← मैराळसावंगी

Ferfar #672 · मैराळसावंगी

गंगाखेड, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
159
Talathi
भगवान गव्‍हाणे
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 अर्जदार अनंता शिवाजी जाधव रा मैराळसावंगी यांनी अर्ज देवून कळविले की, त्‍यांचे मौजे मैराळसावंगी शिवारातील स.नं./गट नं 159 मध्ये जमीन असून त्‍यामध्‍ये त्‍यांनी एक स्‍वतंत्र बोअरवेल घेतलेला आहे व त्‍याची सातबारावर नोंद करावयाची आहे.त्‍यानूसार अर्जदाराचा अर्ज, शपथपत्र आधारे फेरफार रजिस्‍टरला बोअरवेलची नोंद घेण्‍यात आली.