Ferfar #677 · मैराळसावंगी
गंगाखेड, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 101
- Talathi
- भगवान गव्हाणे
- First seen
- 12h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26-10-2026
अर्जदार विठ्ठल सुभाषराव जाधव , रमेश सुभाषराव जाधव रा मैराळसावंगी यांनी अर्ज देवून कळविले की, त्यांचे मौजे मैराळसावंगी शिवारातील स.नं./गट नं मौजे 101 असून त्यामध्ये त्यांनी प्रतेकी एक स्वतंत्र बोअर घेतलेला आहे व त्याची सातबारावर नोंद करावयाची आहे.
त्यानूसार अर्जदाराचा अर्ज, शपथपत्र आधारे फेरफार रजिस्टरला बोअरवेलची नोंद घेण्यात आली