Ferfar #679 · मैराळसावंगी
गंगाखेड, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 10
- Talathi
- भगवान गव्हाणे
- First seen
- 7h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28-10-2026
अर्जदार भागवत भगवान जाधव रा मैराळसावंगी यांनी अर्ज देवून कळविले की, त्यांचे मौजे मैराळसावंगी शिवारातील स.नं./गट नं 10 असून त्यामध्ये त्यांनी एक स्वतंत्र बोअरवेल घेतलेला आहे व त्याची सातबारावर नोंद करावयाची आहत्यानूसार अर्जदाराचा अर्ज आधारे फेरफार रजिस्टरला बोअरवेलची नोंद घेण्यात आली.