सातबारा Watch

← मैराळसावंगी

Ferfar #683 · मैराळसावंगी

गंगाखेड, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
63
Talathi
भगवान गव्‍हाणे
First seen
3h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 अर्जदार बालासाहेब रोहीदास जाधव रा मैराळसावंगी यांनी अर्ज देवून कळविले की, त्‍यांचे मौजे मैराळसावंगी शिवारातील स.नं./गट नं 63 असून त्‍यामध्‍ये त्‍यांनी एक स्‍वतंत्र बोअरवेल घेतलेला आहे व त्‍याची सातबारावर नोंद करावयाची आहत्‍यानूसार अर्जदाराचा अर्ज आधारे फेरफार रजिस्‍टरला बोअरवेलची नोंद घेण्‍यात आली.