Ferfar #2312 · गौंडगांव
गंगाखेड, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-11
- Objection until
- 2026-10-26
- Certified
- —
- Gat / Survey
- 163
- Talathi
- खळीकर अनिल सखारामपंत
- First seen
- 10h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 11/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 08/10/2026
गणेश सोपानराव जाधव यानी अर्ज दिला कि, गौंडगाव शिवारातील शेत गट नं 163 मध्ये त्यांनी नविन बोअरवेल खोदला आहे. सदर बोअरवेल 7/12 च्या इतर हक्कात लावण्यासाठी त्यांनी दिलेल्या 1837/26 दिनांक 06/10/2026 चे शपथपत्रावरून व अर्जावरून प्रत्यक्ष जायमोक्यावर जावून सदर बोअरवेलची स्थळ पहाणी पंचनामा करून इतर हक्कात बोअरवेलची नोंद घेण्यात आली. नोंद मंजुरीस्तव सादर.