सातबारा Watch

← गौंडगांव

Ferfar #2313 · गौंडगांव

गंगाखेड, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-17
Objection until
2026-11-01 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
142, 143
Talathi
खळीकर अनिल सखारामपंत
First seen
18h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026अद्ला बदलीने फेरफार मौजे गौंडगाव शिवारातील गट क्र. 142 चे खातेदार लक्ष्मण तुकाराम कुकडे 2 हे.26 आर पो.ख. 0.04 आर एकुण 2 हे.30 पैकी 0.06 आर जमीन याच गटात ठेऊन बद्लीने गट क्र. 143 मध्ये 2 हे. 15 आर पो.ख 0.01 आर एकुण 2 हे. 16 आर शेतजमीन देण्यात आली; मौजे गौंडगाव शिवारातील गट क्र. 142 चे खातेदार गोपाळ पंढरी कुकडे 1 हे.15 आर पो.ख. 0.00 आर एकुण 1 हे.15 पैकी 0.03 आर जमीन याच गटात ठेऊन बद्लीने गट क्र. 143 मध्ये 1 हे. 08 आर पो.ख 0.01 आर एकुण 1 हे. 09 आर शेतजमीन देण्यात आली ; मौजे गौंडगाव शिवारातील गट क्र. 142 चे खातेदार उत्तम पंढरी कुकडे 1 हे.15 आर पो.ख. 0.00 आर एकुण 1 हे.15 पैकी 0.03 आर जमीन याच गटात ठेऊन बद्लीने गट क्र. 143 मध्ये 1 हे. 08 आर पो.ख 0.00 आर एकुण 1 हे. 08 आर शेतजमीन देण्यात आली. मौजे गौंडगाव शिवारातील गट क्र. 143 चे खातेदार कृष्णा गंगाधर कुकडे क्षेत्र 1 हे. 20 आर पो.ख. 0.00 आर एकुण 1 हे. 20 आर क्षेत्र सोडुन देऊन बद्लीने गट क्र. 142 मध्ये 1 हे. 10 आर पो.ख 0.02 आर एकुण 1 हे. 12 आर शेतजमीन देण्यात आली ; मौजे गौंडगाव शिवारातील गट क्र. 143 चे खातेदार गंगाधर महादु कुकडे 0 हे. 71 आर पो.ख. 0.02 आर एकुण 0 हे. 73 आर क्षेत्र सोडुन देऊन बद्लीने गट क्र. 142 मध्ये 1 हे. 10 आर पो.ख 0.02 आर एकुण 1 हे. 12 आर शेतजमीन देण्यात आली ; मौजे गौंडगाव शिवारातील गट क्र. 143 चे खातेदार देवराव गंगाधर कुकडे क्षेत्र 1 हे. 20 आर पो.ख. 0.00 आर एकुण 1 हे. 20 आर क्षेत्र सोडुन देऊन बद्लीने गट क्र. 142 मध्ये 1 हे. 12 आर पो.ख 0.00 आर एकुण 1 हे. 12 आर शेतजमीन देण्यात आली मौजे गौंडगाव शिवारातील गट क्र. 143 चे खातेदार धोंडिबा गंगाधर कुकडे क्षेत्र 1 हे. 20 आर पो.ख. 0.00 आर एकुण 1 हे. 20 आर क्षेत्र सोडुन देऊन बद्लीने गट क्र. 142 मध्ये 1 हे. 12 आर पो.ख 0.00 आर एकुण 1 हे. 12 आर शेतजमीन देण्यात आली वरील प्रमाणे गट क्र. 142 मधील सर्व खातेदारास गट क्र. 143 मध्ये शेतजमीन देण्यात आली असुन गट क्र. 143 मधील सर्व खातेदारास गट क्र. 142 मध्ये शेतजमीनीचे क्षेत्र वाटुन देण्यात आले. वरील एकून 07 खातेदाराचे जवाब लिहुन घेतलेवरुन व एकत्रित कुटुंबातील ताब्या प्रमाणे वरिल शेतजमीनीची अदली बदली फेरफार नोंद घेतली असुन यावर कोणाचा उजर नाही. करिता अर्जदाराचे अर्ज व रू 100/- चे मुद्रांक पेपर क्र. 75AB 524745, 75AB 524747 दिनांक 01/10/2026 नुसार नोंद घेण्यात आली. नोंद मंजुरीस्तव सादर