सातबारा Watch

← गौंडगांव

Ferfar #2320 · गौंडगांव

गंगाखेड, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
118
Talathi
खळीकर अनिल सखारामपंत
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21-10-2026 वशिष्ट ज्ञानोबा जाधव यानी अर्ज दिला कि, गौंडगाव शिवारातील शेत गट नं 118 मध्ये त्यांनी नविन बोअरवेल खोदला आहे. सदर बोअरवेल 7/12 च्या इतर हक्कात लावण्यासाठी त्यांनी दिलेल्या दिनांक 08/10/2026 रु.100/- चे मुद्रांक 75AB 686213 शुल्कावरील शपथपत्रावरून व अर्जावरून प्रत्यक्ष जायमोक्यावर जावून सदर बोअरवेलची स्थळ पहाणी पंचनामा करून इतर हक्कात बोअरवेलची नोंद घेण्यात आली. नोंद मंजुरीस्तव सादर.