Ferfar #2323 · गौंडगांव
गंगाखेड, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 96
- Talathi
- खळीकर अनिल सखारामपंत
- First seen
- 10h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23-10-2026
आयोध्या वैजनाथ जाधव यानी अर्ज दिला कि, गौंडगाव शिवारातील शेत गट नं 96 मध्ये त्यांनी नविन बोअरवेल खोदला आहे. सदर बोअरवेल 7/12 च्या इतर हक्कात लावण्यासाठी त्यांनी दिलेल्या दिनांक 2117/26 दिनांक 13/10/2026 रोजी चे शपथपत्रावरून व अर्जावरून प्रत्यक्ष जायमोक्यावर जावून सदर बोअरवेलची स्थळ पहाणी पंचनामा करून इतर हक्कात बोअरवेलची नोंद घेण्यात आली. नोंद मंजुरीस्तव सादर.