Ferfar #2327 · गौंडगांव
गंगाखेड, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-24
- Objection until
- 2026-11-08 (7 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 405
- Talathi
- खळीकर अनिल सखारामपंत
- First seen
- 12h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 24/10/2026
आपआपसात वाटणीपत्र लिहुन देणार घेणार :- रामराव माधवराव कराळे, अर्जुन माधवराव कराळे, रमाकांत माधवराव कराळे
कारणे वाटणी पत्र पत्र मुद्रांक पेपर क्र. DS 682548 दिनांक 23/10/2026 रू. 500/- वाटणीपत्र लिहुन देणार घेणार रामराव माधवराव कराळे, अर्जुन माधवराव कराळे, रमाकांत माधवराव कराळे यांच्या नावावर सामाईक असलेली मौजे गौंडगाव शिवारातील गट नं. 405 मधील 0.10 आर पो.ख. 0.00 एकुण 0.10 आर शेतजमीन पुढील प्रमाणे वाटुन दिली रामराव माधवराव कराळे 0.03 आर, अर्जुन माधवराव कराळे 0.04 आर व रमाकांत माधवराव कराळे 0.03 आर याप्रमाणे मालकी व ताब्यात विनामोबदला वाटून घेतली असून वरील प्रमाणे वाटणीपत्र लिहुन दिलेवरुन व एकत्रित कुटुंबातील ताब्या प्रमाणे वरिल शेतजमीन दिली असुन यावर कोणाचा उजर नाही. करिता अर्जदाराचे अर्ज वाटणीपत्रा आधारे सदरिल फेरफार नोंद घेण्यात आली नोंद मंजुरीस्तव सादर.