Ferfar #1329 · चिंचटाकळी
गंगाखेड, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- 2026-10-29
- Certified
- —
- Gat / Survey
- 103
- Talathi
- खळीकर अनिल सखारामपंत
- First seen
- 25h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13-10-2026
बालासाहेब रोहीदास मोरे यानी अर्ज दिला कि, चिंचटाकळी शिवारातील शेत गट नं 103 मध्ये त्यांनी नविन विहीर खोदली आहे. सदर विहीर 7/12 च्या इतर हक्कात लावण्यासाठी त्यांनी दिलेल्या 1349/26 दिनांक 09/10/2026 रोजी चे शपथपत्रावरून व अर्जावरून प्रत्यक्ष जायमोक्यावर जावून सदर विहीरीची स्थळ पहाणी पंचनामा करून इतर हक्कात बोअरवेलची नोंद घेण्यात आली. नोंद मंजुरीस्तव सादर.