Ferfar #1330 · चिंचटाकळी
गंगाखेड, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-24
- Objection until
- 2026-11-08 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 162
- Talathi
- खळीकर अनिल सखारामपंत
- First seen
- 27h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
वाटणीपत्र लिहुन देणार :- प्रकाश रावण जाधव
वाटणीपत्र लिहुन घेणार :- सविता प्रकाश जाधव
कारणे वाटणी पत्र पत्र मुद्रांक पेपर क्र. DS 682491 दिनांक 23/10/2026 रू. 500/- लिहुन लिहून देणार प्रकाश रावण जाधव यांच्या नावावर व्यक्तीगत असलेली मौजे चिंचटकळी शिवारातील गट नं. 162 मधील 0.80 आर पो.ख. 0.00 एकुण 0.80 आर सम्पुर्ण शेतजमीन पत्नी सविता प्रकाश जाधव हीस मालकी व ताब्यात विनामोबदला वाटून देत असून वरील प्रमाणे वाटणीपत्र लिहुन दिलेवरुन व एकत्रित कुटुंबातील ताब्या प्रमाणे वरिल शेतजमीन दिली असुन यावर कोणाचा उजर नाही. करिता अर्जदाराचे अर्ज वाटणीपत्रा आधारे सदरिल फेरफार नोंद घेण्यात आली नोंद मंजुरीस्तव सादर.