सातबारा Watch

← चिंचटाकळी

Ferfar #1339 · चिंचटाकळी

गंगाखेड, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
44
Talathi
खळीकर अनिल सखारामपंत
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 यादवराव ज्ञानोबा करवर यानी अर्ज दिला कि, चिंचटाकळी शिवारातील शेत गट नं 44 मध्ये त्यांनी नविन विहिर खोदली आहे. सदर विहिर 7/12 च्या इतर हक्कात लावण्यासाठी त्यांनी दिलेल्या 2112/26 दिनांक 02/11/2026 रोजी चे शपथपत्रावरून व अर्जावरून प्रत्यक्ष जायमोक्यावर जावून सदर विहिरीची स्थळ पहाणी पंचनामा करून इतर हक्कात विहिरीची नोंद घेण्यात आली. नोंद मंजुरीस्तव सादर.