Ferfar #1014 · दुसलगांव
गंगाखेड, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-08
- Objection until
- 2026-10-23
- Certified
- —
- Gat / Survey
- 7/ब
- Talathi
- प्रतिमा गोपीनाथ भस्के
- First seen
- 13h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 08/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 08/10/2026
अर्जदार शिवकन्या विष्णुकांत पवार यांची मौजे दुसलगाव शेतशीवारात सर्व्हे नं 7/ब मध्ये शेतजमीन असून त्यात त्यांनी एक स्वतंत्र बोअरवेल खोदला आहे,पण त्याची 7/12 ला नोंद नाही. अर्जदार यांनी दिलेल्या अर्ज आणि 100 रु मुद्रांकशुल्क पेपरवरील शपथपत्रा आधारे फेरफारला नोंद घेण्यात आली.