Ferfar #1015 · दुसलगांव
गंगाखेड, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 46/1
- Talathi
- प्रतिमा गोपीनाथ भस्के
- First seen
- 8h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
अर्जदार भरत लक्ष्मण लंगोटे रा.मौजे दुसलगाव यांची दुसलगाव शेतशीवारात सर्वे नं 46/1 मध्ये शेतजमीन असून त्यात त्यांनी एक स्वतंत्र बोअरवेल खोदला आहे,पण त्याची 7/12 ला नोंद नाही. अर्जदार यांनी दिलेल्या अर्ज आणि 100 रु च्या मुद्रांकशुल्क पेपरवरील शपथपत्रा आधारे बोअरवेल ची 7/12 ला नोंद घेण्यात आली.