सातबारा Watch

← दुसलगांव

Ferfar #1016 · दुसलगांव

गंगाखेड, परभणी · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-24
Objection until
2026-11-08 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
31/2
Talathi
प्रतिमा गोपीनाथ भस्के
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07/10/2026 लिहून देणार : Maharashtra Gramin Bank लिहून घेणार : सत्यभामाबाई आप्पासाहेब वाळके यांनी मा.ग्रा.बँक शा.गंगाखेड चे कर्ज सत्यभामाबाई अप्पासाहेब कडे रु. १,००,००० - 661 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.