Ferfar #1017 · दुसलगांव
गंगाखेड, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-24
- Objection until
- 2026-11-08 (7 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 43/अ
- Talathi
- प्रतिमा गोपीनाथ भस्के
- First seen
- 12h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
अर्जदार विशाल भगवानराव क्षीरसागर यांची मौजे-दुसलगाव शेतशीवारामध्ये सर्वे नं 43/अ मध्ये शेतजमीन असून त्यात त्यांनी एक स्वतंत्र बोअरवेल खोदला आहे, पण त्याची 7/12 ला नोंद नाही. अर्जदार यांनी दिलेल्या अर्ज आणि 100 रु. च्या मुद्रांकशुल्क पेपरवरील शपथपत्रा आधारे 7/12 ला बोअरवेल ची नोंद घेण्यात आली.