सातबारा Watch

← दुसलगांव

Ferfar #1018 · दुसलगांव

गंगाखेड, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
31/1/अ
Talathi
प्रतिमा गोपीनाथ भस्के
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 अर्जदार माणिक शिवाजीराव वाळके यांची मौजे-दुसलगाव शेतशिवारात सर्वे नं 31/1/अ मध्ये शेतजमीन असून त्यात त्यांनी एक स्वतंत्र विहीर खोदलेली आहे,पण त्याची 7/12 ला नोंद नाही, अर्जदार यांनी दिलेल्या अर्ज आणि 100 रु च्या मुद्रांकशुल्क पेपरवरील शपथपत्रा आधारे विहीरीची 7/12 ला नोंद घेण्यात आली.