Ferfar #1019 · दुसलगांव
गंगाखेड, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 31/क
- Talathi
- प्रतिमा गोपीनाथ भस्के
- First seen
- 10h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
अर्जदार रुक्मिनबाई शिवाजीराव वाळके यांची मौजे-दुसलगाव शेतशिवारात सर्वे नं 31/क मध्ये शेतजमीन असून त्यात त्यांनी एक स्वतंत्र विहीर खोदलेली आहे,पण त्याची 7/12 ला नोंद नाही, अर्जदार यांनी दिलेल्या अर्ज आणि 100 रु च्या मुद्रांकशुल्क पेपरवरील शपथपत्रा आधारे विहीरीची 7/12 ला नोंद घेण्यात आली.