Ferfar #1020 · दुसलगांव
गंगाखेड, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 41/ब
- Talathi
- प्रतिमा गोपीनाथ भस्के
- First seen
- 7h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29-10-2026
अर्जदार मधुकर लिंबाजी मात्रे यांची मौजे-दुसलगाव शेतशिवारात सर्वे नं 41/ब मध्ये शेतजमीन असून त्यात त्यांनी एक स्वतंत्र बोअरवेल खोदला आहे, पण त्याची 7/12 ला नोंद नाही, अर्जदार यांनी दिलेल्या अर्ज आणि शपथपत्रा आधारे बोअरवेलची 7/12 ला नोंद घेऊन फेरफार मंजूरीस्तव सादर.