सातबारा Watch

← दुसलगांव

Ferfar #1022 · दुसलगांव

गंगाखेड, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
40/क
Talathi
प्रतिमा गोपीनाथ भस्के
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 अर्जदार केरबा धोंडीबा सोळंके यांची मौजे-दुसलगाव शेतशिवारात सर्वे नं 40/क मध्ये शेतजमीन असून त्यात त्यांनी एक स्वतंत्र बोअरवेल खोदला आहे,पण त्याची 7/12 ला नोंद नाही, अर्जदार यांनी दिलेल्या अर्ज आणि 100 रु च्या मुद्रांकशुल्क पेपरवरील शपथपत्रा आधारे बोअरवेलची 7/12 ला नोंद घेण्यात आली.फेरफार मंजूरीस्तव सादर.