Ferfar #1023 · दुसलगांव
गंगाखेड, परभणी · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-17 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 35/2/4
- Talathi
- प्रतिमा गोपीनाथ भस्के
- First seen
- 1h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02-11-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29-10-2026
लिहून देणार : PDCC BANK
लिहून घेणार : सारसपती सुभाषराव लंगोटे
यांनी सर्व्हे क्रमांक : 35/2/4 तपशिल : जि.म.स.बँक शा.गंगाखेडचा बोजा 11,500/- + 37,000/- नितीन ,निलेश पि.ज्ञानोबाकडे. - 543
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.