सातबारा Watch

← मुळी

Ferfar #2683 · मुळी

गंगाखेड, परभणी · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-05
Objection until
2026-10-22
Certified
—
Gat / Survey
381, 422
Talathi
उज्वल दिलीप तवर
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 05-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02-10-2026 लिहून देणार : महाराष्ट्र ग्रामीण बँक ,शा गंगाखेड व जि.मध्य.सह.बँक म.परभणी शा.गंगाखेड लिहून घेणार : केशव कुशाबा भोसले यांनी सर्व्हे क्रमांक : 381 तपशिल : 32000 - 560 जि मध्यवर्तीचे कर्ज केशव कूशेबा - 560 सर्व्हे क्रमांक : 422 तपशिल : कूशेबा 32000 /- - 560 जि मयवर्ती बँकेचे कर्ज केशव - 560 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत महाराष्ट्र ग्रामीण बँक,शा गंगाखेड यांचे पत्र जा.क्र.4213/170/2026-27 दि.22/09/2026 व जि.मध्य.सह.बँक म.परभणी शा.गंगाखेड यांचे पत्र जा.क्र.04/31/2026-27 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.