Ferfar #2689 · मुळी
गंगाखेड, परभणी · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-10
- Objection until
- 2026-10-29
- Certified
- —
- Gat / Survey
- 167
- Talathi
- उज्वल दिलीप तवर
- First seen
- 9h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 10/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/10/2026
लिहून देणार : स्टेट बँक ऑफ इंडिया,शा गंगाखेड
लिहून घेणार : तुकाराम ज्ञानु पवार
यांनी सर्व्हे क्रमांक : 167 तपशिल : भारतीय स्टेट बँक शा.गंगाखेड चे कर्ज तुकाराम ज्ञानोबा पवार कडे रु.1,00,000 - 1474, सर्व्हे क्रमांक : 167 तपशिल :दिनांक 01/06/2016 रोजी स्टेट बॅक ऑफ इंडिया चा तुकाराम ज्ञानू पवार यांच्या नावे र.रु.250000/- कर्ज.- 1560 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र दि.09/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.