सातबारा Watch

← मुळी

Ferfar #2690 · मुळी

गंगाखेड, परभणी · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
133, 135
Talathi
उज्वल दिलीप तवर
First seen
19h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 13-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13-10-2026 लिहून देणार : भारतीय स्टेट बँक ,शा गंगाखेड लिहून घेणार : गोविंद अंकूशराव भोसले यांनी सर्व्हे क्र.:133 तपशिल: दिनांक 27/07/2018 रोजी S B I शाखा गंगाख्रेड चा गोविंद अंकूशराव भोसले यांच्या नावे र.रु.250000/- कर्ज. - 1690,सर्व्हे क्र.:135 तपशिल:दिनांक 27/07/2018 रोजी S B I शाखा गंगाख्रेड चा गोविंद अंकूशराव भोसले यांच्या नावे र.रु.250000/- कर्ज.- 1690,सर्व्हे क्र.:133 तपशिल:भा स्टे बक शा गंगाखेड कडुन गोविंद अंकुश कडे २,००,०००कर्ज - 1323,सर्व्हे क्र:135 तपशिल: स्टेट बँक ऑफ इंडिया चे गोविंद अंकुशराव कडे २,००,०००/- रु कर्ज -1323 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र दि.10/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.