Ferfar #2696 · मुळी
गंगाखेड, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 221
- Talathi
- उज्वल दिलीप तवर
- First seen
- 9h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26-10-2026
अर्जदार तथा शेतजमीन मालक श्री दिगांबर मारोती शिंदे यांनी अर्ज सादर केला कि मालकीची शेतजमीन गट क्र.221 क्षेत्र 1.9500 हे.आर. यात एक बोअरवेल खोदला आहे;तरी सदरील बोअरवेल ची 7/12 च्या इतर अधिकारात नोंद घेण्यात यावी.अर्ज व स्थळ पाहणी आधारे फेरफारास नोंद घेण्यात आली.
अर्जदार तथा शेतजमीन मालक श्रीमती वैशाली दिगांबर शिंदे यांनी अर्ज सादर केला कि मालकीची शेतजमीन गट क्र.221 क्षेत्र 1.2000 हे.आर. यात एक विहीर अस्तित्वात आहे;तरी सदरील विहीर ची 7/12 च्या इतर अधिकारात नोंद घेण्यात यावी.अर्ज व स्थळ पाहणी आधारे फेरफारास नोंद घेण्यात आली.